
‘लोकसत्ता’चा २०१६-१७ साठीचा ‘अर्थब्रह्म’ हा विशेषांक २८ एप्रिल रोजी प्रकाशित होत आहे

कॅडबरी ते शिवाईनगर या पोखरण रस्ता क्रमांक-१ च्या रुंदीकरणाचे काम महापालिकेने सुरू केले आहे.

मालमत्ता कर भरूनही पुन्हा नव्याने मालमत्ता कराच्या पावत्या घरी पोहोचल्याने सध्या बदलापूरकर त्रस्त झाले आहेत.

काँक्रीटीकरणाचे काम संपल्याने या भागातून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अखेर सुटकेचा श्वास सोडला आहे.


शहरात यापूर्वी सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत.

या उद्योगांच्या पाण्याची ३० टक्के कपात पूर्वीच करण्यात आली.
सामान्य प्रशासन विभागातील प्रतिनियुक्तीवरील एका अधिकाऱ्याच्या नियुक्तीचा कालावधी संपत आला आहे.

चार हजारो कोटींची पिक विम्याची रक्कमही शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

लोकसभेत आज दुष्काळाच्या प्रश्नावरून जोरदार वादावादी झाली

गेल्या तीन वर्षांत १८ विकासक आणि डेव्हलपर्स कंपन्यांविरोधात फसवणुकीचे ३० गुन्हे दाखल झाले आहेत.

दुष्काळामुळे यंदा राज्यात आणि देशातही डाळींचे उत्पादन कमी झाले असून मागणी मात्र वाढली आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.