
कॅमेरे लंडन शहरातील कॅमेरांसारखे असून शहरातील इत्थंभूत घडामोडी या कॅमेरात टिपल्या जातील.

सिडकोने आतापर्यंत नवी मुंबई, पनवेल, उरण भागांत सव्वा लाख घरे बांधलेली आहेत.
या वेळी या तळीरामांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.

राज्य सरकारने ६० हजार रिक्षा परवान्यांचे फेरवाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोणत्याही कायद्यातील तरतुदींचे अडथळे येणार नाहीत, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

ठाण्यातील तलावपाळी, गोखले रोड, राममारुती रोड, उपवन परिसर रात्री उशिरापर्यंत गजबजला होता.


हा वणवा वारंवार का लागतो याचे ठोस कारण अद्यापही स्थानिक वनविभागाकडे नाही.

हेमा मालिनी यांच्या संस्थेला १९९६ मध्ये भूखंड मंजूर करण्यात आला होता.

गुरवली गावात स्वातंत्र्यपूर्व काळात प्राथमिक शिक्षणासाठी स्कूल बोर्डाची शाळा सुरू करण्यात आली.

बिहारमध्ये ४१ पैकी २७ जागा जिंकल्याने काँग्रेसचा आत्मविश्वास बळावला.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.