
नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून यंदा निवृत्तीचा निर्णय अमलात आणला असल्याचे डॉ. माधवी वैद्य यांनी सांगितले.

शिक्षणातील वेगवेगळ्या प्रयोगांची ‘शिक्षण वारी’ पुण्यात आयोजित करण्यात आली आहे.

तरतुदीचे समर्थन करताना जेटली म्हणाले, हे पाऊलही कर व्यवस्थेला स्वच्छ व सरळ करण्याच्या दिशेने आहे.

कसबा पेठेतील श्री सिद्धिविनायक गुंडाचा गणपती या पेशवेकालीन मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले आहे.

प्रसिद्ध चित्रकार मिलिंद फडके यांनी सुलेखन आणि सुबक हस्तलिखिताच्या माध्यमातून गायिलेली ‘स्तुती’ बुधवारपासून (२७ जानेवारी) पुणेकरांना पाहता येणार आहे.

उद्योगांनी रात्री आठ ते सकाळी आठ या वेळेत वीज वापरुन दोन रुपये प्रतियुनिट सवलत मिळवावी,

सध्या सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांचा निषेध आणि जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी पिंपरीत सर्वपक्षीय नेत्यांची रॅली काढण्यात आली.

शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी सकारात्मकता दाखवून शुक्रवारच्या मोठय़ा तेजीत भर घातली.
जयपूर साहित्य मेळाव्यातील ‘बियाँड जुगाड, मेकिंग इंडिया वर्क’ या वार्तालाप कार्यक्रमात त्या बोलत होत्या
आरोग्य विम्याची लोकप्रियता वाढते आहे, पण तरी अशा विमाधारकांचे सरासरी वय ४२ वर्षे असे आहे
ग्रहताऱ्यांच्या आधारे शेअर बाजारविषयक पूर्वानुमान करणारे सॉफ्टवेअर प्रस्तुत झाले

सत्ताधारी व विरोधक यांच्यातील संवादप्रक्रिया बंद पडल्याने संसदेचे कामकाज गदारोळात पार पडते.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.