scorecardresearch

आजच्या अंकातून

‘जलयुक्त शिवार’, ‘मेक इन महाराष्ट्र’ यशवंत शेती प्रदर्शनात लक्ष वेधणार

कृषीपूरक उत्पादन, शेतकरी गट व महिला बचतगटांसाठी ४०० पैकी १०० दालने विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहेत

वाशीमध्ये एकता दौड

ल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे एकता दौड आयोजित करण्यात आली होती.

ऑनलाईन कलाकृती

घर स्वच्छ आणि सुव्यवस्थित असावं, ते सुंदर सुंदर वस्तूंनी सुशोभित करावं असं प्रत्येकालाच वाटत असतं.

सामाजिक उपक्रमांची समृद्ध दिवाळी!

ज्यांना दिवाळीचा आनंद मिळू शकत नाही, अशांची दिवाळी आनंददायी करण्याचे महत्त्वाचे काम पुण्यातील अनेक सामाजिक संस्था यंदाही करणार आहेत.

कैद्यांच्या कलांना वाव देण्याचा उपक्रम प्रशंसनीय – प्रशांत दामले

येरवडा कारागृहातील कैद्यांनी दिवाळीनिमित्त निर्मिलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रशांत दामले यांच्या हस्ते झाले.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.