मराठी रंगभूमीवर वावरत असताना महाराष्ट्रात होणाऱ्या प्रत्येक नाटय़ संमेलनामध्ये हजेरी लावण्याचा योग आला
विद्यार्थी आणि वंचितांच्या रंगमंचावरील चमकलेल्या कलावंतांनी रत्नाकर मतकरी यांची प्रकट मुलाखत घेतली.

नियोजनातील ढिसाळपणामुळे रंगमंचाला आग लागली.
दर्जेदार अभिनय, उत्कृष्ट कलाकार यांची मांदियाळी अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनात पाहायला मिळते.

बांधकामांना संरक्षण देणारे धोरण नवी मुंबईपुरतचे मर्यादित नसून राज्यभरासाठी आहे.
वसईतील शिल्पी वर्मा या महिलेचे नाटय़मयरीत्या झालेले अपहरण हा एक बनाव असल्याचे उघडकीस आले आहे.
डोंबिवली पूर्व भागातील सावरकर रस्त्यावरून नेहमीप्रमाणे एक चारचाकी भरधाव वेगाने येत होती.

दंगलीने होरपळलेल्या मुजफ्फरनगरमधील भाजप उमेदवाराचा विजय हा विरोधकांनाही धक्का देणारा ठरला आहे.

काही दिवसांपासून या परिसरात क्रौंच पक्ष्यांची शिकार होत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

एकीकडे पुणे शहरात ठकसेनांचा सुळसुळाट झाला असताना तक्रारदारांची मात्र वानवा असल्याचा अनुभव पोलीस घेत आहेत.


जगभरामध्ये औत्सुक्य असलेल्या ‘भागवत पुराण’ या भारतीय संस्कृतीमधील महत्त्वाच्या ग्रंथाची आंतरराष्ट्रीय चिकित्सक आवृत्ती साकारत आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.