scorecardresearch

आजच्या अंकातून

विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसमधील गटबाजीचे दर्शन

काँग्रेस पक्षातील गटबाजीचे दर्शन विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या बुधवारच्या अखेरच्या दिवशीही दिसून आले.

इचलकरंजीतील उद्योगपती यश मणेरे यांचे निधन

इचलकरंजी येथील युवा उद्योगपती यश शीतल मणेरे (वय २४) यांचे आकस्मिक निधन झाले. पंचगंगा नदीघाटावर त्यांच्या पाíथवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जखमी घारीला जीवनदान

डंपरच्या धडकेत जखमी झालेल्या घारीवर चिरनेर येथील निसर्गमित्राकडून उपचार सुरू आहेत.

नाशिकमध्ये हुडहुडी

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात डिसेंबरच्या सुरुवातीपासून वातावरणाचा नूर पालटत आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.