नंदुरबार एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयातही शिष्यवृत्ती अपहार झाल्याचे समोर येत आहे
टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाचे तीव्र पडसाद कर्नाटकात उमटत आहेत.
नाशिक महानगरपालिकेला जकातीपोटी २६ कोटी ७५ लाख रुपये येवढी रक्कम भरावी लागली होती.
निकालांनंतर महापौरपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय घेतला होता

देशातील ४५०० चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
रिझर्व्ह बॅंकेचे अधिकार संकुचित करण्याच्या दिशेने केंद्र सरकार पावले टाकत आहे.

आमची सत्ता येण्याआधी संपूर्ण जगाला भारताविषयी विश्वासर्हता वाटत नसल्याचे मोदी अनेकदा सांगतात.

सध्या ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेलेल्या प्रेक्षकांना इंटरव्हलमध्ये मोदीनामाचा गजर ऐकायला मिळत आहे

पेरू देशातील लिमामध्ये तीन वर्षांच्या ओट्टोने हा विक्रम केला

दिवाळीचा पारंपारिक फराळ असला तरीही एखाद्या वेगळ्या पदार्थाची फर्माईश असतेच

शिसे आणि एमएसजी यांचे प्रमाण निर्धारित मात्रेपेक्षा जास्त आढळल्याने मॅगीवर बंदी होती

नागपूरमध्ये निवेदन प्रसिद्ध करून गडकरी यांनी आपल्या आधीच्या वक्तव्यावरून घुमजाव केले
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.