scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

आजच्या अंकातून

आजपासून ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ची प्राथमिक फेरी आजपासून

पुणे आणि औरंगाबाद केंद्राची प्राथमिक फेरी रंगणार आहे. या वर्षीही या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

Asha bhosle, आशा भोसले
चित्रीकरणामुळे आशाताईंनी कार्यक्रम थांबवला

ज्येष्ठ पाश्र्वगायिका आशा भोसले यांच्या संगीत रजनीचे चित्रीकरण सुरू असल्याचे लक्षात येताच आशाताईंनी कार्यक्रम थांबवला आणि त्या व्यासपीठावरून निघून गेल्या.

चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त सुरेंद्रमहाराज देव यांची आत्महत्या

सुरेंद्रमहाराज धरणीधर देव (वय ६३) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.

नवा लंडन ब्रिज

लंडन ब्रिजनंतर टेम्सवर २३ पूल बांधले गेले तरी मूळ लंडनकरांचा लंडन ब्रिज विशेष जिव्हाळ्याचा.

त्साय इंग वेन

आशियाई देशांच्या राजकारणामध्ये सर्वोच्च स्थानी यापूर्वीही अनेक महिला पोहोचल्या आहेत.

समंजसांचे भांडण

विद्वज्जनांच्या नियतकालिकात सध्या सुरू असलेले भांडण विद्वानांचेच असले, तरी वेगळे आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.