बेकायदा बांधकामांना संरक्षण देणारे धोरण हे केवळ नवी मुंबईपुरतेच मर्यादित नसून राज्यभरासाठी आहे
तहसीलदारांना जाब विचारा, असेही या खंडपीठाने राज्य सरकार व बृहन्मुंबई महापालिका यांना खडसावले आहे.
पेपरफुटी प्रकरणाची ‘सीआयडी’मार्फत चौकशी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
अभिषेक नायरच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच या हंगामात खेळणाऱ्या मुंबईने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला.

६५ आजी-माजी संचालकांना अपात्र ठरविण्याच्या नोटिसा बजावण्यास सहकार विभागाने सुरुवात केली आहे.
केंद्रीय आर्थिक धोरणांना विरोध करणारा ठराव आसामच्या विधिमंडळात संमत करण्यात आला आहे.
ओवेसी आणि अन्य काही जणांविरुद्ध मंगळवारी रात्री गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

डोंबिवलीतील धनश्री गोडवे मृत्यूप्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाचा दावा
सौराष्ट्र संघाचा कर्णधार जयदेव शहाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले.
माजी मुख्यमंत्र्यांना संघटनात्मक कामासाठी एका राज्याची जबाबदारी देण्यात येईल.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.