
परिवहन सेवेत सद्य:स्थितीमध्ये २३०० कर्मचारी कार्यरत असून त्यामध्ये ७७३ चालक, तर ९५५ वाहक आहेत.

सेनेचा पाय ओढण्याच्या प्रत्येक संधीच्या शोधात भाजप असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.

महापालिका, वाहतूक विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभागाने एकत्रितपणे केलेल्या कारवाईमुळे हे शक्य झाले आहे.

१९८३ मध्ये महाविद्यालयाची स्थापना झाल्यावर लगेचच ग्रंथालयाची स्थापना झाली.

जलद गाडीतून डोंबिवली अथवा ठाण्यासाठी प्रवास करण्याची कल्पनाही ही मंडळी करू शकत नाहीत.
शहरातून जाणाऱ्या एका रस्त्याचे भूमिपूजन या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे केले.
नगररचना विभागाकडून ‘आय.ओ.डी’वरील बांधकामांना सुधारित बांधकाम मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू होती.
डिगडोह येथील लता मंगेशकर रुग्णालयात एका महिलेने तब्बल चार मुलींना जन्म दिला.
महापालिकेने तीन वर्षांपूर्वी २२५ लाभार्थीना सदनिका दिल्याचा दावा केला होता.
गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर दादर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
दि एज्युकेशन सोसायटीची स्थापना १९३६ मध्ये भाऊसाहेब परांजपे यांनी अंबरनाथमध्ये केली.

२२ डिसेंबर रोजी सूर्य जेव्हा सायन मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवसापासूनच दिवस मोठा होत जातो.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.