[ie_dailymotion id=x7g1k67] बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांनी आगामी फोर्स २ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला. अभिनय देवच्या दिग्दर्शनात बनलेला हा चित्रपट २०११ साली प्रदर्शित झालेल्या ‘फोर्स’चा सिक्वल आहे. ‘अकिरा’ चित्रपटातनंतर सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा अॅक्शन सीन करताना दिसणार असून या चित्रपटात ती एका रॉ एजन्टची भूमिका साकारत आहे.