[ie_dailymotion id=x7g1n3c] चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन विश्वातील मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला आहे. फिल्मफेअर म्हटलं की कलाकारांची मांदियाळी आलीच. त्यांचा ग्लॅमर आणि स्टायलिश अंदाज कार्यक्रमाला चारचाँद लावतो. २०१९च्या या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात मराठी कलाकरांनी देखील हजेरी लावली. चला पाहुयात मराठी कलाकरांचा रेड कार्पेट अंदाज.