[ie_dailymotion id=x7g1n45] केवळ नशीबानं तारलं! चर्चगेट रेल्वेस्टेशनवर गाडी पकडण्यासाठी धोक्यात घातला जीव धावती लोकल पकडण्याच्या नादात चर्चगेट स्टेशनवर 17 मार्च रोजी एका तरुणानं जीव धोक्यात घातला. रेल्वे पोलिस व लोकांनी त्याला ओढलं व त्याचा जीव वाचवला.