एका हॉटेलमध्ये मिसळ खात असणाऱ्या तरुणाला खेचत बाहेर काढून त्याच्यावर तलवारीने वार केल्याची धक्कादायक घटना देहूरोड पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये घडली आहे. हा प्रकार सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाला.