गणेशोत्सव सण काही दिवसांवर येऊन ठेपला असून सगळीकडे जय्यत तयारी सुरू आहे. डॉल्बीवरील बंदी हटवण्याची मागणी काही दिवसांपूर्वी खासदार उदयनराजेंनी केली होती. परंतु प्रशासनाने बंदी हटवण्यास नकार देत नियमांचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.