तासगावच्या श्री गणेशाचा २४३ वा रथोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. नवसाला पावणाऱ्या या गणपतीच्या रथोत्सवासाठी देशभरातील अनेक राज्यांमधून भाविकांनी हजेरी लावली.