पुण्यातील दगडूशेठ गणपती मंडळाला ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी भेट दिली. गणरायाचं दर्शन घेत त्यांनी त्यांनी बाप्पाची आरतीदेखील केली. यावेळी ठाकरे गटाचे पुण्यातील पदाधिकारी त्यांच्याबरोबर उपस्थित होते.