Vinayaki Khetwadi Ganpati: २०२४ चा मुंबईतील चर्चेतील बाप्पा; खेतवाडीतील विनायकी रूपाची कहाणी
मुंबईच्या खेतवाडीतील विनायकी स्वरूपाच्या बाप्पाची मूर्ती आगमनापासूनच प्रचंड चर्चेत आहे. खेतवाडीच्या गणपती मंडळाच्या सचिवांनी या विनायकी रूपाबाबत दिलेली माहिती आपण जाणून घेणार आहोत.