Jawan Movie चा दिग्दर्शक अॅटलीचा खास किस्सा आणि चित्रपटाचं पुणे कनेक्शन! | गोष्ट पडद्यामागची-भाग ७४
अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. ‘सरकारी नोकरीचा परिणाम..!’ असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं होतं. सोशल मीडियावर हा फोटो तुफान व्हायरल झाला होता. त्या फोटोचा आणि ‘जवान’ चित्रपटाचा काय संबंध? आणि शाहरुखच्या ‘जवान’चं पुण्याशी काय कनेक्शन आहे? जाणून घ्या ‘गोष्ट पडद्यामागची’च्या या भागातून..
  
  
  
  
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 



