Mughal-E-Azam चित्रपटाचं चित्रीकरण तीन वेळा का बंद पडलं होतं?; जाणून घ्या| गोष्ट पडद्यामागची- भाग ८१
‘मुघल ए आझम’ हे नाव ऐकलं की, आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो हजारो आरशांचा एक भव्य राजवाडा, भावनाविवश झालेला अकबर आणि हट्टाला पेटलेला सलीम. प्रेक्षकांना श्रीमंती दाखवत चित्रपटसृष्टीलाही सुंदर गाणे देणारा ‘मुघल ए आझम’ हा कायमच सर्वांच्या लक्षात राहणारा चित्रपट आहे. ‘गोष्ट पडद्यामागची’च्या भागातून या चित्रपटाच्या पडद्यामागचे काही किस्से जाणून घेणार आहोत.