आज डिप्रेशन (नैराश्य) जणू एक सर्वसामान्य आजारच होत चाललाय. आबालवृद्ध सगळेच याचे शिकार होत आहेत. या व्हीडीयोत सदगुरू डिप्रेशनची कारणं आणि त्यातून कशी आपली सुटका करता येईल यावर बोलत आहेत.