मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखरेची पातळी वाढू नये यासाठी आपल्या आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. मधुमेहाच्या रुग्णांना साखरेऐवजी गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो, अशा परिस्थितीत मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी गूळ खावा की नाही ते जाणून घेऊया.