युवा पिढीतील लोकप्रिय गायक राहुल देशपांडे यांच्यासमवेत संगीतगप्पा रंगल्या आहेत. ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ या उपक्रमामध्ये प्रसिद्ध संवादिनीवादक आणि संगीत अभ्यासक डॉ. चैतन्य कुंटे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.