लोकमान्य टिळक यांनी १९०२ मध्ये हा अग्रलेख त्यांनी लिहिला आहे. शैक्षणिक धोरणाबाबत सरकारने काय केलं पाहिजे याचं रोखठोक मत लोकमान्य टिळकांनी मांडलं आहे.या अग्रलेखाचं वाचन केलंय ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत काळे यांनी