लोकसत्ता चतुरंग चर्चा या विशेष कार्यक्रमात सुवर्णा गोखले, स्नेहल लोंढे आणि अमृता माने या विविध क्षेत्रातील यशस्वी स्त्रियांनी करोना काळाचं आव्हान कसं स्वीकारलं आणि स्वतःसोबतच इतर स्त्रियांचीही प्रगती कशाप्रकारे केली याबाबत या तिघींनी सविस्तर मतं मांडली आहेत. हा संपूर्ण कार्यक्रम पाहण्यासाठी पाहा लोकसत्ता चतुरंग चर्चा.