आयुष्यात मी अनेक टक्के टोणपे खाल्ले असले , संघर्ष केला असला तरी आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन कडवट नाही तर माझा प्रवास हा आनंदाच्या गाण्याचा आहे , माझ्या प्रवासात मी किती जणांना आनंद देऊ शकतो हे महत्वाचे, असं मकरंदला वाटतं.