भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू Virat Kohli आज आपला 34 वा वाढदिवस साजरा करतोय. विराटचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्ली येथे झाला. त्याने गेल्या 15 वर्षांत आपल्या दमदार फलंदाजीच्या बळावर क्रिकेट विश्वात आपलं वर्चस्व निर्माण तर केलंय. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्याच्या आयुष्यातील एका हळव्या प्रसंगाबद्दल…
 
  
  
  
  
  
  
   
   
   
   
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 





 
  
  
  
  
  
  
  
  
   
   
  