राज्यभरात दहीहंडीचा उत्साह बघायला मिळत आहे. मानवी मनोरे रचून गोविंदा पथक दहीहांडी फोडत आहे. अखिल नावाच्या गोविंदा पथकानं देखील आठ थर रचून दहीहांडी फोडली आहे.