अशोक सराफ यांनी लोकसत्ता डॉट कॉमच्या डिजिटल अड्डा या विशेष कार्यक्रमात हजेरी लावली होती. या क्रार्यक्रमात त्यांनी ‘प्रवास’ या त्यांची आगामी चित्रपटाबद्दल माहिती दिली. त्याच वेळी त्यांनी शर्टाचे एक बटण उघडे का ठेवायचे? या बद्दलही सांगितले.