‘लागिरं झालं जी’ मालिकेतून घराघरात पोहोचणारी अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर. नुकताच शिवानीने लोकसत्ता ऑनलाइनला मुलाखत दिली. त्यावेळी तिने चांगल्या पगाराची नोकरी सोडून अभिनयाकडे वळण्याचे कारण सांगितले.