नुकताच ‘केसरी’ चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक सुजय डहाकेने लोकसत्ता ऑनलाइनला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने जातीयवादाने पोखरलेल्या मराठी चित्रपटसृष्टीबद्दल व्यक्तव केले.