लाखो तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मराठी चित्रपटसृष्टीमधील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऋता दुर्गुळे. तिने नुकाताच ‘लोकसत्ता’ला मुलाखत दिली.. या मुलाखतीमध्ये तिने करिअरची सुरुवात कशी झाली, कॉलेज लाईफ तसेच तिच्या आवडीनिवडी देखील सांगितल्या आहेत…