‘जस्ट हलकं फुलकं’ या नाटकात अभिनेता सागर कारंडेनं सहा वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. या भूमिका साकारण्याची गंमत आणि रंगभूमीवरील रंजक किस्से त्याने या मुलाखतीत सांगितले.