दिग्दर्शक अक्षय इंडीकर याचा ‘स्थलपुराण’ हा चित्रपट बर्लिन फिल्म फेल्टीवलमध्ये झळकला होता. त्यानंतर हॉलिवूडमधील टॉपचे मॅगझिन ‘हॉलिवूड रिपोर्टर’ आणि ‘स्क्रिन इंटरनॅशनल’ यांनी अक्षयचा कामाची दखल घेतली होती. त्याविषयी अक्षय सांगतोय…