आज भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये वेगवेगळे विषय हाताळणारे अनेक दिग्दर्शक आहेत. या दिग्दर्शकांपैकी कोणाचे काम जास्त आवडते हे ‘स्थलपुराण’ चित्रपटाचा दिग्दर्शक अक्षय इंडीकरने ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे.