मालिकांच्या कथानकाबाबत लेखक क्षितिज पटवर्धनने त्याचं मत मांडलं आहे. सासू-सुनांचं भांडण, बबड्यासारखं पात्र असे कथानक मालिकेत रंगवण्यामागचं नेमकं कारण क्षितिजने अत्यंत मोजक्या शब्दांत सांगितलं आहे.