अलिकडेच छोट्या पडद्यावर आई माझी काळुबाई ही मालिका सुरु झाली आहे. या मालिकेच्या माध्यमातून देवी काळुबाई हिचा महिमा सांगितला जात आहे. या मालिकेत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड मुख्य भूमिका साकारत असून तिचा देवावर विश्वास आहे की नाही हे तिने सांगितलं आहे.