Health Tips: सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे ‘हे’ फायदे जाणून घ्या
शरीरात पाण्याचं पुरेसं प्रमाण असणं गरजेचं असतं हे आपल्याला वारंवार सांगितलं जातं. शिवाय सकाळी दात घासण्याआधी रिकाम्या पोटी पाणी पिणं देखील आरोग्यासाठी फायद्याचं आहे. पण कसं? ते जाणून घेऊ