मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई का करू शकत नाहीत, ओटीटी प्लॅटफॉर्मवर मराठी वेब सीरिज मोठ्या संख्येने का येत नाहीत यांसारख्या प्रश्नांवर अभिनेता सुयश टिळकने त्याचं मत मांडलं आहे.