प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन व्हावं यासाठी ओटीटीवर दर आठवड्याला नवनवे वेब शो आणि सिनेमा रिलिज होत असतात. तर या आठड्यातही असाच एक बहुप्रतिक्षित मराठी वेब शो प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तर तापसी पन्नूचा एक सस्पेंस सिनेमा प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरणार आहे.