वडील-मुलीचं भावनिक नातं आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भाष्य करणारा ‘द एआय धर्मा स्टोरी’ येत्या २५ ॲाक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने पुष्कर जोग, स्मिता गोंदकर, दीप्ती लेले या या कलाकारांनी लोकसत्ता डिजिटल अड्डाला उपस्थिती लावली होती.