पिंक हा सिनेमा स्त्री-प्रधान सिनेमा नाहिए. खरंतर हा सिनेमा पुरुषांसाठीच अधिक आहे. हा सिनेमा तरुणांसाठी बनवला गेला आहे. प्रत्येक पुरुषाने, युवकाने आणि १६ वर्षांवरील प्रत्येक मुलांनी पाहावा असा हा सिनेमा आहे.