अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत रविवारी अनेक गणेश मंडळांच्या बाप्पांचे आगमन झाले.