रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील श्री छत्रपती शिवाजी मंडळाने रांगोळी प्रदर्शन आयोजीत केले आहे. या प्रदर्शनात सहभागी झालेल्या कलाकारांनी रेखाटलेल्या रांगोळींनी बघणाऱ्या थक्क केलं आहे. पेंटींग की रांगोळी असा संशय मनात यावा इतक्या हुबेहूब या रांगोळी आहेत. या रांगोळींवर टाकलेली नजर…