अमृता करवंदे ही तरुणी स्वत: अनाथ असून अनेक अनाथ मुलांसाठी काम करतेय. अमृताने अनाथांच्या हक्कांचा एक मोठा लढा जिंकला आहे. संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरलेली अमृता ही आजच्या काळातील नवदुर्गाच आहे.