डॉक्टर मनिषा सोनवणे भिक्षेकरुंना मोफत वैद्यकीय सेवा देण्याचं कार्य करत आहेत. फक्त उपचारच नाही तर त्यांचं समुदेशनही करण्याचं काम त्या करतात. आपल्या पतीच्या साथीने गेल्या पाच वर्षांपासून त्या हे काम करत असून “डॉक्टर्स फॉर बेगर्स” हा उपक्रमही राबवत आहेत. जाणून घेऊयात त्यांच्या या समाजकार्याबद्दल