केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. त्याआधी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊनही बाप्पाचं दर्शन घेतलं.