27 May 2020

News Flash

सर्जिकल स्ट्राईकला पाठिंबा पण राजकारणासाठी लष्कराच्या वापरास विरोध- राहुल गांधी

भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे राजकीय पडसाद अजूनही उमटत आहेत. विरोधी पक्षांकडून भाजप सर्जिकल स्ट्राईकचा प्रचारासाठी वापर करत असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नवे ट्विट केले आहे. लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला माझा पाठिंबा मी स्पष्टपणे जाहीर केलेला आहे. पण राजकीय प्रचारासाठी देशभरातून होत असलेल्या जवानांच्या वापराला मी कधीच समर्थन करणार नसल्याचे वक्तव्य त्यांनी आपल्या टविटमधून केले आहे

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X