22 November 2019

News Flash

पैशांसाठी क्रिकेट खेळण्यावरून आफ्रिदी आणि मियाँदादमध्ये तू तू मै मै

पाकिस्तानी क्रिकेट संघाला लागलेला मॅच फिक्सिंगचा डाग पूर्णपणे धुतला गेलेला नसतानाच आता संघातील आजी-माजी खेळाडूंनी एकमेकांविरोधात गंभीर आरोप करीत मॅच फिक्सिंग प्रकरणाला दुजारो दिल्याचेच चित्र निर्माण झाले आहे. शाहिद आफ्रिदी आणि जावेद मियाँदाद या दोघांमधील आरोप प्रत्यारोपांमुळे पाकिस्तानी संघात सारेकाही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. या दोघांमधील शाब्दिक चकमकींमुळे पाकिस्तानमधील क्रिकेट वर्तुळातील वातावरण ढवळून निघाले आहे.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X