24 January 2020

News Flash

जाणून घ्या, करिना-सैफच्या छोट्या नवाबचे नाव

बॉलीवूडची बेबो करिना कपूर खान आणि सैफ अली खान हे अखेर आई-वडिल झाले आहेत. करिनाने मुंबईतील ब्रिच कॅन्डी रुग्णालयात आज सकाळी साडेसात वाजता बाळाला जन्म दिला. करिना-सैफच्या घरी छोट्या नवाबाचे आगमन झाले आहे. बाळ आणि आई दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचे कळते.

आणखी काही व्हिडिओ

Next Stories
1 रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ..आरएसी बर्थची संख्या वाढणार
2 अलेप्पोचा बदला ?, तुर्कीत बंदुकधारी तरुणाने केली रशियाच्या राजदुताची हत्या
3 पाच हजारांपेक्षा अधिक रकमेच्या जुन्या नोटा बॅंकेत भरण्याची आता एकच संधी
Just Now!
X